Please turn JavaScript on
PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live. icon

PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.

Want to know the latest news and articles posted on PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.?

Then subscribe to their feed now! You can receive their updates by email, via mobile or on your personal news page on this website.

See what they recently published below.

Website title: न्यूज पोर्टल | वेगवान, विश्वासार्ह आणि रिअल-टाइम रिपोर्टिंग

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  8.12 / day

Message History

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २७, मौजे रहाटणी येथील गंगानगर, रहाटणी गावठाण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण ३ ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, त्यांचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३,२१९.४५ चौ. मी. इतके आहे. ही का...

Read full story
पिंपरी (Pclive7.com):- पुणे विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 74 व्या महाराष्ट्र राज्य सीनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये समृद्धी भोईर हिने हप्टेथलॉन प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपली दमदार छाप पाडली. हप्टेथलॉन हा सात प्रकारांचा अत्यंत आव्हानात्मक क्रीडा प्रकार असून त्य...

Read full story

पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडीतील विषारी दारुकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणातील आरोपी कर्नेलसिंग विरका यांच्या अनधिकृत घरासह दारू अड्ड्यावर गुरुवारी (दि.४) पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाडकामाची कारवाई केली आहे. विषारी दारू विक्रीचे केंद्र ठरलेल्या या ठिकाणावर अखेर महापालिकेने हातोडा चालवला आहे.

पिंप...


Read full story
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेनकोट आणि गणवेशाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक सु...

Read full story
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २५१ गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि एक महिंद्रा बोलेरो टेम्पो असा एकूण ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना चा...

Read full story