Please turn JavaScript on
Breaking Maharashtra icon

Breaking Maharashtra

Receive updates from Breaking Maharashtra for free, starting right now.

We can deliver them by email, via your phone or you can read them from a personalised news page on follow.it.

This way you won't miss any new article from Breaking Maharashtra. Unsubscribe at any time.

Site title: Breaking Maharashtra

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  12.7 / day

Message History

मुंबई (4 जून 2026) : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे बाण चालवले आहेत. देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल, या धोरणाने काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले खासदार राऊत ?
संजय राऊत म्हण...


Read full story

रावेर (4 जून 2026) : रावेर मतदार संघातील रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवार, 4 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीची माहिती मिळ...


Read full story

गणेश वाघ
₹100 Bribe for Distribution of Safety Kits Proves Costly: Woman from Samner Caught in Jalgaon ACB’s Trap भुसावळ (4 जून 2026) : भुसावळ (4 जून 2026) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत लाभार्थीला अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करताना शंभर रुपयांची लाच ...


Read full story

यावल (4 जून 2026) : यावल पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध, बनावट आरोग्यास घातक अशा विक्री होणार्‍या विषारी दारूमुळे एकाच गावात सहा सहा महिन्यात अनेकांचा मृत्यू ओढवल्याने विषारी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली मात्र तरीही विषारी दारू सर्रासपणे विक्री होत असल्याने जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भूकंन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा ...


Read full story

मुंबई (4 जून 2026) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत माघारीच्या अंतीम दिवशी चित्र स्पष्ट झाले. ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर येथे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 11 मतदारसंघांत चुरशीच्या लढती रंगणार आहेत. दरम्यान, जळगावातही चौरंगी लढत र...


Read full story